आत्मसमर्पणानंतर भूपतीचा आवाहनात्मक संदेश – ‘हिंसेचा मार्ग सोडा’

101

“आत्मसमर्पणानंतर भूपतीचा आवाहनात्मक संदेश — ‘हिंसेचा मार्ग सोडा’

माओवादी संघटनेचा पोलीत ब्युरो सदस्य / केंद्रीय समिती सदस्य तसेच केंद्रीय रिजनल ब्युरो सचिव व प्रवक्ता कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) मल्लोजुला वेणूगोपाल राव @ भूपती @ सोनू @ अभय याने महाराष्ट्र पोलीसांसमोर गडचिरोली जिल्ह्यात आत्मसमर्पण केले आहे, आत्मसमर्पणानंतर त्याने आवाहनात्मक संदेश व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here