गडचिरोली : विदर्भ इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्याने पटकाविला कराटे ब्लॅक बेल्ट

275

The गडविश्व
गडचिरोली, १९ एप्रिल : स्थानिक विदर्भ इंटरनॅशनल स्कूल मधील इयत्ता सहावी मधील साई बावनवाडे या विद्यार्थ्याने कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट पटकावीत सुयश प्राप्त करत शाळेच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे.
शोतोकान कराटे इंटरनेशनल ऑफ इंडिया या स्पर्धेत साई बावनवाडे याने शोतोकान कराटे इंटरनेशनल ऑफ इंडिया या स्पर्धेत विजेतेपद पटकावले. नुकताच १६ एप्रिल रोजी त्याचा सिटी हार्ट हॉटेल मध्ये मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याच्या या अभूतपूर्व यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या नेहरीका मंदारे यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याच्या या यशाने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

(The gdv) (the gadvishva) (gadchiroli news ) (muktipath) (serch gadchiroli) (PSG vs Lens) (News today) (Ashraf Ahmed) (Breaking News) (Femina Miss India 2023) (Atiq Ahmed) (Vidarbha International School Gadchiroli)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here