लाडक्या “हयाती” ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
तुझ्या निरागस हास्याने आयुष्य नेहमी आनंदाने फुलत राहो… प्रत्येक दिवस नवीन स्वप्ने, नवीन यश आणि भरभरून सुख घेऊन येवो… उत्तम आरोग्य, उज्वल भविष्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक : आई-वडील, दादा-दादी, नाना-नानी, मामा, मावशी-अंकल तसेच सयाम परिवार, कुरखेडा.










