गडचिरोली : यंदा जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

405

The गडविश्व
गडचिरोली, २३ जानेवारी : येथील यंदाचा प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदान येथे २६ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते होणार आहे.
दरवर्षी पालकमंत्री अथवा राज्यातील अन्य मंत्रीच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदान येथे होत असतो. मात्र यंदा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सदर ध्वजारोहण होणार आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here