सुरजागड इस्पातला हिरवी झेंडी ; जनसुनावणीत जनतेचा सकारात्मक प्रतिसाद

0
The गडविश्व गडचिरोली, दि.२५ : गडचिरोली जिल्ह्यात उद्योगविकासाच्या दिशेने मोठे पाऊल टाकत सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड प्रकल्पाच्या पर्यावरणविषयक जनसुनावणीला स्थानिक जनतेने हिरवा कंदील दिला....