महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात विविध पदांकरीता मेगा भरती

1141

– असा करा अर्ज

Online Applications are invited from the eligible candidates who fulfill eligibility criteria as on the date of publication of this advertisement, for preparing Select Lists and Wait Lists of the candidates for the posts of Stenographer (Grade-3), Junior Clerk and Peon/Hamal, on the establishment of various District Courts in the State of Maharashtra as follows :

एकूण जागा : 5793 जागा

पदाचे नाव & तपशील :

1. लघुलेखक (श्रेणी-3) – 714
2 कनिष्ठ लिपिक – 3495
3. शिपाई/ हमाल – 1584
एकूण = 5793

फी : खुला प्रवर्ग : १००० रुपये (राखीव प्रवर्ग : ९०० रुपये )

वयाची अट : १८ ते ३८ वर्षे (राखीव प्रवर्ग : ०५ वर्षे सूट)

शैक्षणिक पात्रता :
पद क्र.१ : कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी लघुलेखन १०० श.प्र.मि. आणि मराठी लघुलेखन ८० श.प्र.मि. , इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. , MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.२ : कोणत्याही शाखेतील पदवी , इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. , MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.३ : किमान ७ वी परीक्षा उत्तीर्ण आणि त्याची शरीरयष्टी चांगली असावी.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ डिसेंबर २०२३ (०६:०० PM)

अधिकृत वेबसाईट : पाहा

जाहिरात (Notification) : पाहा

Online अर्ज : Apply Online

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here