‘असा’ पहा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळ्याचा थेटप्रसारण
The गडविश्व
मुंबई, दि. ०५ : संपूर्ण राज्यासह देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी भाजप नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला असून त्यांच्याकडे तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली आहे. मुंबईतील आझाद मैदानावरआज ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता भव्यदिव्य स्वरुपात शपथविधी पार पडणार आहे. या सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, शेकडो साधूमहंत उपस्थिती राहणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा तसेच उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभाचे थेटप्रसारण आता तुम्हाला घरबसल्या पाहता येणार आहे. मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळ्याचा थेटप्रसारण पाहण्याकरीता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकणार आहात.