संत गाडगेबाबा यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

107

The गडविश्व
गडचिरोली : संत गाडगेबाबा जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.
यावेळी,निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे,तहसिलदार संजय रामटेके,नायब तहसलिदार किशोर भांडारकर, तहसिलदार गजेंद्र बालपांडे, तहसिलदार मोहन टिकले, नायब तहसिलदार सौ.सुनिता अबेरलावार, मानिक रणदिवे, चंभारे, आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here