पं.स.सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते अंगणवाडी केंद्रांना साहित्य वाटप

91

The गडविश्व
अहेरी : राजाराम ग्राम पंचायत अंतर्गत सूर्यापली व राजाराज अंगणवाडी केंद्राना राजाराज ग्राम पंचायतच्या १५ व्या वित्त आयोगातून साहित्य खरेदी करण्यात आले असुन आज पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते सदर साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी राजाराज ग्राम पंचायतचे सरपंच नागेश कन्नाके, उपसरपंचा सौ.सुरक्षाताई आकदर, ग्राम पंचायत सदस्या सौ.सपना तलांडे, कु.प्रिया पोरतेट, सूर्यकांत आत्राम व सचिव पी.झाडे व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here