गडचिरोली जिल्ह्यात आज १० नव्या कोरोना बाधितांची भर : सक्रिय बाधितांची संख्या २७

206

– आज कोरोनामुक्त निरंक
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयात आज 495 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 10 असून कोरोनामुक्ताची संख्या निरंक आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37464 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36664 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 27 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 773 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.86 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.07 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे.
आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 02,धानोरा तालुक्यातील 03,कुरखेडा तालुक्यातील 05,जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्ताची संख्या निरंक आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here