गडचिरोली जिल्ह्यात आज एका बाधिताची नोंद

125

– जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या आता पाच
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयात आज 305 कोरोना तपासण्यां करण्यात आली त्यापैकी एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे तर कोरोनामुक्ताची संख्या निरंक आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37430 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36652 आहे. आज तपासण्या केल्यापैकी एकाच अहवाल पॉजिटीव्ह आल्याने आता जिल्ह्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 05 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 773 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.92 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.01 टक्के तर मृत्यू दर 2.07 टक्के झाला आहे. आज नविन कोरोना बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 01, जणाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here