शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

200

The गडविश्व
गडचिरोली : भगतसिंग,राजगुरु,आणि सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उप जिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी भगतसिंग,राजगुरु,आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.
यावेळी नायब तहसिलदार, किशोर भांडारकर, जिल्हा नाझर, डी.ए. ठाकरे, उमाकांत चतुर,.चहांदे, आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भगतसिंग, राजगुरु, आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here