पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे अध्यक्षतेखाली १७ मे रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभेचे आयोजन

217

The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), मंत्री एकनाथ शिंदे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा मंगळवार १७ मे २०२ रोजी सकाळी ११.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्स (Video Conference) द्वारे आयोजित करण्यात आली आहे. असे जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, गडचिरोली ते.श्रा. तिडके यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here