गडचिरोली जिल्हयात आज एका बधिताची नोंद तर ५ जण कोरोनामुक्त

208

The गडविश्व
गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 446 कोरोना तपासण्यांपैकी आज नवीन कोरोना बाधितांची संख्या 01 असून 05 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37388 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36606 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 10 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 772 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.91 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.03 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे.
आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 01, अहेरी तालुक्यातील 00, आरमोरी तालुक्यातील 00, भामगरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 00, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 00, मुलेचरा तालुक्यातील 00, सिरोंचा तालुक्यातील 00, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील 00, वडसा तालुक्यातील 00 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 05 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 00, अहेरी तालुक्यातील 00, आरमोरी तालुक्यातील 01, भामरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 00, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 00, मुलचेरा तालुक्यातील 00, सिंरोचा तालुक्यातील 00, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील 03, वडसा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here