Total : ३१५४ जागा पदाचे नाव & तपशील : (ग्रामीण डाक सेवक- GDS) शैक्षणिक पात्रता : (i) १०वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र. वयाची अट : २३ ऑगस्ट २०२३ रोजी १८ ते ४० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट] Fee : General/OBC/EWS: ₹१००/- [SC/ST/PWD/महिला : फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ ऑगस्ट २०२३ नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र & गोवा अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख : २४ ते २६ ऑगस्ट २०२३ अधिकृत वेबसाईट : पाहा
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया चा प्रदुभाव लक्षात घेता मलेरिया विषयी व्यापक जनजागृती होणेसाठी आरोग्य विभाग विविध उपक्रम राबवत आहे....