आर.जी.मनुधने व बायफ तर्फे क्षेत्र भेट

89

The गडविश्व
चतगाव, १ सप्टेंबर : आर. जी. मनुधने व बायफ यांच्या संयुक्त विद्यमाने आदीवासी उत्थान प्रकल्प धानोरा या तालुक्यातील २२ गावात ३० व ३१ ऑगस्ट ला क्षेत्र भेट देण्यात आली.
शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांसोबत पावसाडी भाजीपाला लागवट, मंडपशेती, धान लागवट, पोषणबाग, फळबाग लागवट जैविक द्रावण बनवणे, गांडूळखत, अवजारबँक, आरोग्य शिबीर, शेततडे खोलकरण, बोडी खोलीकरण, विहीरगाळ उपसा करणे, इत्यादी उपक्रमांची पाहणी करण्यासाठी आर. जी. मनुधने येथील पदाधिकारी व बायफ येथील कर्मचारी यांच्या सोबत गावागावात जाऊन शेतीला प्रत्यक्ष भेट देत पाहणी करून शेतकऱ्यासोबत संवाद साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here