गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मा. श्री. अशोकजी नेते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता सेमाना देवस्थान येथे वृक्षारोपण, सकाळी ११ वाजता जनसंपर्क कार्यालयात शुभेच्छांचा स्वीकार, ११.३० वाजता नगर परिषद येथे वृक्षारोपण, दुपारी २ ते ५ या वेळेत कोविड १९ लॉकडाऊन मध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार समारंभ.
- सर्वत्र मुसळधार
The गडविश्व
ता,प्र / देसाईगंज, दि. ०१ : गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून सर्वत्र पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे....