जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात अहेरी नगर पंचायतच्या शिष्टमंडळानी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट

879

– विविध विषयांवर केली चर्चा

The गडविश्व
अहेरी, २७ ऑगस्ट : अहेरी नगर पंचायतच्या शिष्टमंडळानी जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी संजय मीणा यांची भेट घेवुन अहेरी नगर पंचायत मधील विविध विकास कामाबाबत चर्चा केली.
या भेटी दरम्यान भ्रष्टाचार झालेल्या कामाबाबत चौकशी करण्यात यावी आदि बाबत निवेदन देवून अहेरी नगर पंचायत मधील विविध विकास कामाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी अहेरी नगर पंचायतचे नगराध्यक्षा कु.रोजा करपेत, नगर पंचायतचे उपाध्यक्ष शैलेशभाऊ पटवर्धन, नगरपंचायत चे बालकल्याण सभापती सौ.मीना माणिक ओंडरे, नगरसेविका सौ.जोतीताई सड़मेक, नगरसेविका निखत रियाज शेख, नगरसेवक विलास सिडाम, नगरसेवक विलास गलबले, नगरसेवक महेश बाकेवार, स्वीकृत नगर सेवक प्रशांत गोडसेलवार, अजय सडमेक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here