– नवं वधू-वरास दिले शुभाशीर्वाद
The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील उमानुर येथील अविसचे कार्यकर्त शंकर गावडे यांच्या मुलीच्या विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार तसेच आविस सिरोंचा तालुका अध्यक्ष बानाय्या जनगाम यांनी भेट देऊन नवं वधू-वरास भेट वस्तू देऊन शुभाशीर्वाद दिले.
यावेळी अविसचे अहेरी नगरपंचायतीचे नगर सेवक प्रशांत गोडसेलवार, शामराव गावडे, लक्ष्मिस्वमी अट्टेला, राजांना बोरकुट, राजांना झल्लेवार, (गुड्डू) अनवर शेख, गोलू शेख, नारायण गावडे, महेश एलकुच्ची,विलास सल्पाला, मधना नैताम, जयराम आत्राम, परशूराम नाईनी, नारायण गांधारला, कार्तिक तोगम , राकेश सडमेक, परिसरातील अविसचे कार्यकर्ते उपस्थित होते.