डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पोलीस भरती सराव प्रश्नसंचावर आकर्षक सूट

620

स्वप्नील मडावी सर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र , इंदिरानगर गडचिरोली यांच्या पोलीस भरती सराव प्रश्नसंच ( 2022 ) वर ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना ३० टक्के सूट देण्यात येत आहे. तरी होतकरू विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here