– व्हीडीओ कॉन्फरन्सिंग द्वारा घेण्यात आली सभा
The गडविश्व
गडचिरोली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा नियोजन समितीचे बैठक आज व्हीडीओ कॉन्फेरेंसिन्ग द्वारा घेण्यात आली. सादर बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध समस्या बैठकीत मांडल्या व जिल्ह्याच्या विकास कामांचे निधी त्वरित अदा करावे अशी मागणी सुद्धा यावेळी केली सदर बैठकीत जिल्हा परिषदेचे सिइओ कुमार आशीर्वाद व अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.
