जि.प. उच्च प्राथमिक शाळा खुर्सा येथे जागतिक विज्ञान दिन साजरा

297

The गडविश्व
गडचिरोली, १ मार्च : जिल्हा परिषद उच्च प्राथ शाळा खुर्सा येथे जागतिक विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
“जागतिक विज्ञान दिना”निमित्त भारतीय वैज्ञानिक सी. व्ही. रमण यांच्या” रमण प्रभाव” यांच्या प्रयोगाने त्यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झाले त्यानिमित्ताने जागतिक विज्ञान दिन साजरा करण्यात येतो असे मार्गदर्शन करुन वेगवेगळ्या प्रयोगाचे प्रात्यक्षिक करून यावेळी दाखविण्यात आले तसेच शालेय विज्ञान प्रदर्शनी मांडण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करुन प्रयोगाचे आनंद घेतले. यामध्ये शाळेचे मु.अ. तथा विज्ञान शिक्षक वासलवार यांनी प्रयोग मांडणी केले तर मडावी यांनी जगण्यासाठी विज्ञान आपल्याला आयुष्य खूप मोलाचे योगदान देत आहे. विज्ञानामुळेच मानवी जीवन गतिमान व प्रगतीपथावर जाते व तंत्रज्ञात भर पडत आहे. तथा नागपूर येथील रमण विज्ञान केंद्र येथील शैक्षणिक सहल चा उलगडा करुन मार्गदर्शन केले.
याकरिता शिक्षक येणप्रेड्डीवार, उईके, हलमी, रोहित मेश्राम यांनी सहकार्य केले.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Chandrapur Collector) (The Gdv) (IND vs AUS) (Juventus vs Torino) (Jungkook) (Man United vs West Ham) (Justin Bieberl) (C V Raman)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here