तेली समाज बांधव व कुणबी समाज बांधवांनी उद्या होणाऱ्या मेळाव्याला मोठ्या संख्येने या

65

– आमदार डॉ. देवराव होळी व मित्र परिवाराच्या वतीने आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : उद्या २६ ऑगस्ट रोजी चामोर्शी येथे कुणबी समाजाचा सकाळी ११ वाजता तेली समाज सभागृह बाजार चौक चामोर्शी तर गडचिरोली येथे तेली समाजाचा दुपारी २ वाजाता सेलिब्रेशन हॉल येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला मेळाव्याला तेली समाज बांधव व कुणबी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here