– दुपारी ३ वाजता पासून पाहता येणार निकाल
The गडविश्व
मुंबई, १४ मे : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयसीएसई) (CICSE) या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई दहावी (ICSE) आणि आयएससी बारावी (ISC) च्या परीक्षेचा निकाल आज रविवार दुपारी ३ वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल मंडळाच्या cisce.org आणि results.cisce.org या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी लिंक
ICSE (Class 10th) and ISC (Class 12th) results will be declared today at 3 pm. pic.twitter.com/mq6KRjrwMU
— ANI (@ANI) May 14, 2023