विदर्भ इंटरनॅशनल स्कुलतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त रॅली चे आयोजन

121

महाराष्ट्र विधानपरिषद थेट प्रक्षेपण (अर्थसंकल्पीय अधिवेशन, फेब्रुवारी-मार्च २०२३)

The गडविश्व
गडचिरोली, ८ मार्च : स्थानिक विदर्भ इंटरनॅशनल स्कुलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज ८ मार्च रोजी भव्य विद्यार्थी रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
सदर रॅली ही विदर्भ इंटरनॅशनल स्कुल ते इंदिरा गांधी चौक महिला रुग्णालय दरम्यान आयोजित करण्यात आली. रॅली दरम्यान महिला सशक्तीकरण च्या घोषणा देण्यात आल्या. रॅली मध्ये शाळेतील प्राचार्या नेहरीका मंदारे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. महिला रुग्णालय येथील पदाधिकारी डॉ. माधुरी किलनाके यांचा शाळेच्या प्राचार्या यांनी सन्मान केला. तसेच सर्व महिला स्टाफ चा व शाळेमध्ये येणाऱ्या सर्व महिलांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Women’s Day quotes) (Holi Wishes in Hindi) (Tu Jhoothi Main Makkar) (Valentine’s Day) (Logo) (March 8) (8 March) (Rana Naidu) (Saudi Arabia) (Sundar pichai) (DC vs UP WPL) ( Tu jhuthi Main Makkar) (Adani Group) (International Women’s Day) (Kurkheda: Deer hunting with electric wire, one arrested)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here