2417 जागांसाठी महाराष्ट्र वनविभागात मेगा भरती (Maha Forest)

1541

Maharashtra Forest Department, Maha Forest Recruitment 2023

जाहिरात क्र.: कक्ष 10/3, कक्ष 10/1, कक्ष 10/2, कक्ष 7/1

एकूण जागा : 2417

पदाचे नाव व जागा संख्या

वनरक्षक (गट क) – 2138 जागा

लेखापाल (गट क) – 129 जागा
सर्वेक्षक (गट क) – 86 जागा
लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ब) – 13 जागा
लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ब) – 23 जागा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब) – 08 जागा
वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) – 05 जागा
कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) – 15 जागा

एकुण – 2417

शैक्षणिक पात्रता 

पद क्र.१: १२ वी (विज्ञान/गणित/भूगोल/अर्थशास्त्र) उत्तीर्ण किंवा अनुसूचित जमाती प्रवर्ग – १० वी उत्तीर्ण
पद क्र.२ : पदवीधर
पद क्र.३ : १२वी उत्तीर्ण , सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र
पद क्र.४ : १० वी उत्तीर्ण , लघुलेखन १२० श.प्र.मि. , इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.
पद क्र.५ : १० वी उत्तीर्ण , लघुलेखन १०० श.प्र.मि. , इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.
पद क्र.६ : सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (स्थापत्य अभियांत्रिकी पदविका)
पद क्र.७ : गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीय श्रेणीतील पदवी
पद क्र.८ : गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदवी

वयाची अट : ३० जून २०२३ रोजी, [मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: ०५ वर्षे सूट]

पद क्र.१ : १८ ते २७ वर्षे
पद क्र.२ : २१ ते ४० वर्षे
पद क्र.३ : १८ ते ४० वर्षे
पद क्र.४ ते ८ : १८ ते ४० वर्षे

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्यास फी : खुला प्रवर्ग – ₹ १००० /- [राखीव प्रवर्ग/आ.दु.घ. : ₹९०० /-, माजी सैनिक : फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जून २०२३ ३ जुलै पर्यंत मुदतवाढ (शुद्धीपत्रक)

विशेष जाहीर सूचना

अधिकृत वेबसाईट : पाहा https://mahaforest.gov.in/

जाहिरात (Notification) पाहा

Online अर्ज करण्याकरिता क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here