The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाली आहे त्यासोबतच अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे अनेक मार्गही बंद झाले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली तर्फे जिल्ह्यातील बंद असलेल्या मार्गाबाबत (सकाळी ११.०० वाजतापर्यंत) माहिती प्राप्त झाली आहे.

पुरामुळे बंद असलेले मार्ग ( दिनांक २३ जुलै २०२४, सकाळी ११.०० वाजतपर्यंतची माहिती)
1) आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग ता. भामरागड
2) अहेरी मोयाबिनपेठा रस्ता ता. अहेरी
3) आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (गोलांकजी ते रेपनपल्ली- रोमनपल्ली भाग) ता. अहेरी
4) जारावंडी ते राज्यसिमा भाग ता. धानोरा
5) पोर्ला वडधा रस्ता ता. गडचिरोली / ता. आरमोरी
6) लखमापूर बोरी गणपुर हळदीमाल जवळ ता. चामोर्शी
7) भंडाळा अनखोडा रस्ता ता. चामोर्शी
8) फोकुंडी मार्कडादेव रस्ता ता. चामोर्शी
9) भाडभिडी रेगडी देवदा रस्ता ता. चामोर्शी
10) चामोर्शी फराळा मार्कडादेव ता. चामोर्शी
11) गडचिरोली आरमोरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग ता. गडचिरोली
12) कुरखेडा वैरागड रस्ता ता. कुरखेडा
13) वैरागड देलनवाडी रस्ता ता. आरमोरी
14) ठाणेगांव वैरागड रांगी रस्ता ता, आरमोरी
15) आरमोरी अंतरंगी जोगीसाखरा रस्ता ता. आरमोरी
16) मानापूर नंदा कलकूली रस्ता ता. आरमोरी
17) बेजुरपल्ली परसेवाडा रस्ता ता. सिरोंचा
18) मौशीखांब वडधा रस्ता ता. वडसा
19) सोमनपल्ली जाफराबाद मार्ग ता. सिरोंचा
20) गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग ता. गडचिरोली
21) झिंगानूर कल्लेड देचलीपेठा रस्ता ता. सिरोंचा
22) आष्टी आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग
Updated ( आता काही मार्ग सुरू झाल्याने अपडेट करण्यात आले आहे)
सुरू असलेले प्रमुख मार्ग : अपडेट होत आहे…
टीप : इथे नाव नसलेले मार्ग सुरू आहेत. जशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली तर्फे प्राप्त होत जाईल त्याप्रमाणे अपडेट करण्यात येत जाईल. ही माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली तर्फे प्राप्त झाली आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews #gadchirolidistrict)