गडचिरोली – चिमूर लोकसभा : नामनिर्देशनपत्र छाननीत १२ अर्ज वैध

329

The गडविश्व
गडचिरोली दि.२८ : गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात आज नामनिर्देशनपत्रांची छाननी निवडणुक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर व जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीसाठी दाखल १२ पैकी पूर्ण १२ नामनिर्देशनपत्र वैध ठरले. यात मिलींद रामजी नरोटे व विनोद गुरूदास मडावी यांनी अे.बी. फॉर्म सादर न केल्याने त्यांचे अर्ज अपक्ष म्हणून वैध ठरविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here