उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२२ ला मुदतवाढ

164

The गडविश्व
गडचिरोली, २२ फेब्रुवारी : उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२२ करीता या आधी दिनांक ३१ जानेवारी २०२३ पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आले होते. आता प्रवेशिका सादर करण्याकरीता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येत आहे. प्रवेशिका दिनांक ८ मार्च २०२३ पर्यंत स्विकारण्यात येणार आहे. तरी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२२ करीता जास्तीत जास्त इच्छुकांनी प्रवेशिका पाठवाव्यात असे आवाहन करण्यात येत आहे. प्रवेशिका सादर करण्याबाबतची माहिती माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या तसेच शासनाच्या संकेतस्थळावर सविस्तर देण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here