EMRS Recruitment 2023
Ministry of Tribal Affairs, Eklavya Model Residential Schools (EMRS). EMRS Teaching Staff Selection Examination 2023, EMRS Recruitment 2023 (EMRS Bharti 2023) for 4062 Principal, Post Graduate Teacher (PGT), Accountant, Junior Secretarial Assistant (JSA), & Lab Attendant Posts.
एकूण जागा : 4062 जागा
पदाचे नाव व तपशील :
. प्राचार्य 303 पदे
. पदव्युत्तर शिक्षक (PGT) 2266 पदे
. अकाउंटंट 361 पदे
. ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA) 759 पदे
. लॅब अटेंडंट 373 पदे
एकूण 4062 पदे
वयाची अट : 31 जुलै 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 : 50 वर्षांपर्यंत
पद क्र.2 : 40 वर्षांपर्यंत
पद क्र.3 ते 5 : 30 वर्षांपर्यंत
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1 : (i) पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) 12 वर्षे अनुभव
पद क्र.2 : (i) पदव्युत्तर पदवी/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) /IT/MCA/M.E. /M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) B.Ed
पद क्र.3 : B.Com
पद क्र.4 : (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.5 : 10वी उत्तीर्ण + लॅबोरटरी टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्जाकरिता फी : [SC/ST/PWD: फी नाही]
पद क्र.1 : General/OBC: ₹2000/-
पद क्र.2 : General/OBC: ₹1500/-
पद क्र.3 ते 5 : General/OBC: ₹1000/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2023
परीक्षा (CBT) : नंतर कळविण्यात येईल
अधिकृत वेबसाईट : पाहा
अभ्यासक्रम : पाहा
जाहिरात : पाहा
जाहिरात (Notification) & Online अर्ज:
पद क्र.1 जाहिरात पाहा Apply Online
पद क्र.2 जाहिरात पाहा Apply Online
पद क्र.4 ते 6 जाहिरात पाहा Apply Online