The गडविश्व सोबत पत्रकार म्हणून काम करण्यासाठी संपर्क करा

94

The गडविश्व’ हे ऑनलाईन वेब न्यूज पोर्टल आहे. गडचिरोली जिल्ह्यासह जगभरातील बातम्या निरंतर पोर्टल वर ऑनलाईन प्रकाशित केल्या जात आहे. वाचकांचा प्रतिसादही मोठ्या प्रमाणात मिळत आहे.

आमच्या या न्यूज पोर्टल ल आपल्या परिसरातील घटना, विविध घडामोडी तुमच्या माध्यमातून प्रकाशित करण्यासाठी आजचं आमच्या सोबत जुळून पत्रकार म्हणून काम करण्याची इच्छा असल्यास दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा..
संपर्क क्रमांक : 91684 36285

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here