सीआरपीएफ जवानांनी राबविली स्वच्छता मोहीम

232

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २६ सप्टेंबर : स्थानिक चाईल्ड प्रोग्रेस प्रायमरी कानव्हेट स्कूल कडे जानाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे झुडुपे आज २६ सप्टेंबर रोजी सीआरपीएफ जवानांनी तोडुन स्वच्छता मोहीम राबविली.
धानोरा येथील सीआरपीएफ ११३ बटालियनच्या वतीने कचरा मुक्त भारत अभियानांतर्गत ११३ बटालियन चे कमाण्डेन्ट जसवीर सिंह याच्या अध्यक्षते खाली ११३ बटालियन द्वारा चाइल्ड प्रोग्ररेस प्राइमरी कानव्हेट स्कुल च्या आजु बाजुच्या परिसरात व प्लार कॉलोनी धानोरा कडे जाणाच्या रस्त्याच्या दोनी बाजुला साफ सफाई करून कचरा मुक्त बनवले आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना व गावकरी लोकाना धूम्रपान, बिड़ी, सिगरेट ओढल्याने शरिरावर कोणकोणते दुष्पपरिणाम होतात. व उघड्यावर कचरा फेकु नका व आपल्या आजुबाजुचा परिसर स्वच्छ ठेवुन आपला गाव आपला देश प्लास्टिकमुक्त करण्याचा संदेश जसवीर सिंह कमाण्डेन्ट १३ बटालियन सीआरपीएफ यांनी मार्गदर्शन करताना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here