मागासवर्गीय आयोगाने घेतला गडचिरोली जिल्ह्याचा आढावा

151

The गडविश्व
गडचिरोली, २२ जून : मागासवर्गीय आयोगातील सदस्य चंदलाल मेश्राम निवृत्त न्यायाधीश, तसेच किल्लारीकर वकील उच्च न्यायालय यांनी वडसा येथे २२ जून रोजी भेट दिली आणि येथील विश्रामगृहात जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, देवसुदन धारगावे उपायुक्त जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ.सचिन मडावी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, उपविभागीय अधिकारी लोंढे, तहसीलदार श्रीमती चौधरी, पोलिस निरीक्षक रासकर, मुख्याधिकारी रामटेके, पाटील गटविकास अधिकारी हे उपस्थित होते. यावेळी मागासवर्गीय योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे आणि जनजागृती करावी असे निर्देश दिले
(the gdv, the gadvishva, gadchiroli )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here