अहेरीचे वाहतूक निरीक्षक जितेंद्र राजवैद्य यांची बदली रद्द करा

269

– एसटी कष्टकरी कामगार संघटनेची मागणी
The गडविश्व
अहेरी, १९ जानेवारी : वाहतूक निरीक्षक राजेंद्र वैद्य यांची बदली अचानकपणे करण्यात आली. कामगारांकडून कोणतेही तक्रार नसताना सुद्धा त्यांची बद्दली कशी काय करण्यात आली असा सवाल उपस्थित करत वाहतूक निरीक्षक जितेंद्र राजवैद्य यांची बदली तत्काळ रद्द करून त्यांना अहेरी आगारातच नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी एसटी कष्टकरी कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी एसटी कष्टकरी कामगार संघटनचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, हेमंत पुल्लीवर उपाध्यक्ष, एस व्हीं कुमरे अगार सचिव,आसिफ कुरेशी कोषाध्यक्ष, सत्यनारायण कुमरे, प्रदीप मेश्राम, महादेव कोडापे, अंकुश येरकड, नवनाथ घायाळ, गणेश मोहूर्ले, राजु श्रीरामवार, व समस्त एसटी कर्मचारी कामगार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here