गडचिरोली जिल्हयात आता उरले ४ कोरोनाबाधीत, आज एका बाधिताची नोंद

300

The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयात आज 451 कोरोना तपासण्यांपैकी आज एका नवीन कोरोना बाधिताची नोंद झाली असून कोरोनामुक्त निरंक आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37402 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36626 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 4 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 772 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.93 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.01 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे.
आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त निरंक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here