The गडविश्व, आवाज तुमचे, शब्द आमचे…
१ जानेवारी २०२२ पासून सत्यनिष्ठ पत्रकारितेचा विश्वासार्ह प्रवास,
आज लाखो वाचकांचा आवाज बनलेले माध्यम!
आज The गडविश्व वेब न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनलचा चतुर्थ (४था) वर्धापन दिन 🎉
या यशस्वी वाटचालीत साथ देणाऱ्या वाचक, शुभेच्छुक व जाहिरातदारांचे मनःपूर्वक आभार!
The गडविश्व चा चतुर्थ वर्धापन दिन तसेच नवीन वर्ष २०२६ च्या हार्दिक शुभेच्छा…!













