विदर्भ इंटरनॅशनल स्कुल गडचिरोली येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

205

The गडविश्व
गडचिरोली, १ मार्च : मराठी प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा मराठी भाषा गौरव दिन स्थानिक विदर्भ इंटरनॅशनल स्कुलमध्ये २७ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका नेहारीका मंदारे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी कविता गायन तसेच नाट्य इत्यादी चे सादरीकरण केले. याप्रसंगी मुख्याध्यापिका नेहारीका मंदा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन स्नेहल रायपूर आणि मोनाली नागपुरे यांनी केले.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Chandrapur Collector) (The Gdv) (IND vs AUS) (Juventus vs Torino) (Jungkook) (Man United vs West Ham) (Justin Bieberl) (Vidarbha International School Gadchiroli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here