२४ ला उद्योग मंत्री उदय सामंत गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर

181

The गडविश्व
गडचिरोली, दि.२२ : उद्योग मंत्री उदय सामंत हे २४ नोव्हेंबर २०२३ रोजी गडचिरोली गडचिरोली दौऱ्यावर येत आहे..
शुक्रवार २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.१५ वा. गडचिरोली जिल्ह्यातील म.औ.वि.म. भूसंपादनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथील आढावा बैठकीला उपस्थिती. सकाळी ११ वा. गडचिरोली जिल्हा म.औ.वि.म. व उद्योग विभाग (मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम) जिल्हाधिकारी कार्यालय, येथे आढावा बैठक. दुपारी १२ वा. जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालय, येथे चर्चा. दुपारी १२.३० वा. गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या नियोजित प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, येथे बैठक. दुपारी १.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, येथे पत्रकार परिषद. दुपारी २.०० ते २.३० वा. राखीव. दुपारी ३.३० वा. शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथून मोटारीने नागपूरकडे प्रयाण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here