गडचिरोली जिल्हयात आता एका बाधितावर उपचार सुरु

161

– आज कोरोनाबाधित व कोरोनामुक्त संख्या निरंक
The गडविश्व
गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 292 कोरोना तपासण्यांपैकी कोरोना बाधितांची संख्या व कोरोनामुक्त संख्या निरंक आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37417 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36644 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 772 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.91 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.00 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here