आलापल्ली येथील राम नवमी उत्सवाला माजी आ.दिपक आत्राम व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थिती

282

– महाप्रसादाचे केले वितरण
The गडविश्व
अहेरी : आलापल्ली येथील श्रीराम चौक येथे राम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवली व कार्यक्रमाला आलेल्या भक्तांना महाप्रसादाचे वितरण केले.
यावेळी आलापलीचे सरपंच शंकर मेश्राम, माजी जि.प.सदस्या सौ.अनिताताई आत्राम, आलापलीचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य विजय कुसनाके, जूलेख शेख आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here