अनाथांच्या माय सिंधुताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

415

THE गडविश्व
पुणे : अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांंचे ह्रदयविकाराच्या झटक्याने आज रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांचे पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये
निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. महिना भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri in 2021 in Social Work category) सन्मानित करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here