संत सेवालाल महाराज यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

129

The गडविश्व
गडचिरोली : संत सेवालाल महाराज जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.
यावेळी निवासी तहसिलदार संजय रामटेके , जिल्हा नाझर डी.ए.ठाकरे, चांभारे, जिल्हा माहिती कार्यालयाचे महादेव बसेना आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here