THE गडविश्व
मुंबई : म्हाडा परीक्षेचे वेळापत्रत जाहीर झाले आहे. ७, ८ आणि ९ फेब्रुवारीला या परीक्षा होणार असल्याचे म्हाडाने जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना याबद्दलच्या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना मिळतील. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमुळे म्हाडाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
म्हाडा परीक्षांमध्ये मोठा घोळ झाला होता. राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षांच्या तारखा अचानक आल्याने म्हाडा नवीन वेळापत्रकानुसार ७,८, आणि ९ तारखेला सकाळी ९ ते ११ दुपारी १२:२० ते २:३० आणि ४ ते ६ अशा वेळेत या तीन दिवशी परीक्षा होणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा या परीक्षांसाठी तयारी करावी लागणार आहे.
पाहा वेळापत्रक :
Notification-for-Revised-Time-table-for-MHADA-recruitment-2021_22-Cluster-6-dtd_6_01_2022