– व्यंकटरावपेठा येथे शिवजयंती उत्साहात साजरी
The गडविश्व
अहेरी : तालुक्यांतील व्यंकटरावपेठा येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अभिवादन करून सदर कार्यक्रमाचे उदघाटन केले.
यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून पोलीस पाटील लक्ष्मीनारायण राऊत, प्रमुख पाहुणे म्हणून गौरय्या राऊत, नारायण राऊत, शामराव राऊत, माजी उपसरपंच मधुकर चिलनकर, आलापलीचे माजी सरपंच दिलीप गंजीवार, ग्रामपंचायत सदस्य माधव राऊत, सत्यनारायण चिंचोडकर, रमेश राऊत, श्रीकांत राऊत, हरिबाब राऊत, राकेश चिंचोडकर, शंकर सिडाम, मलेश तुमडे, व्येंकटी राऊत, शंकर राऊत, व्येंकटेश राऊत, संदिप राऊत, शैलेश चापडे, संदिप चापडे, प्रशांत राऊत आदि उपस्थित होते.
![](https://www.thegdv.com/wp-content/uploads/ADD111-scaled.jpg)