गडचिरोली जिल्ह्यात आज कोरोना बाधित व कोरोनामुक्ताची संख्या निरंक

258

The गडविश्व
गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात आज 343 कोरोना तपासण्यां करण्यात आल्या त्यापैकी कोरोना बाधितांची संख्या व कोरोनामुक्ताची संख्या निरंक आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37 हजार 420 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36 हजार 646 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 02 आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 772 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.93 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.01 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here