The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २८ जुलै : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा दराची येथे प्रा. आवारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक वसंतराव गुरनुले, कुनघाटकर सर, प्रा.भाविकदास करमनकर व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शाळेतील शिक्षक कुनघाटकर यांनी दराची शाळेच्या परिसरात विविध फळाचे झाडे लावण्यात आले. शालेय परिसरात आतापर्यंत चाळीस रोपटे लावले. यामध्ये आंबा, चिकू ,फणस ,कोसबा ,पेरू, सीताफळ ,अंजीर ,काजू, बदाम अश्या विविध प्रकारचे फळ झाडे लावण्यात आले .