गडचिरोली येथे आज अंध कलाकारांचा पंचरंगी म्युझिकल आर्केस्ट्रा

728

The गडविश्व
गडचिरोली, १७ डिसेंबर : बेरोजगार अंध समिती शाखा देसाईगंज जिल्हा गडचिरोली, आम्ही बेरोजगार अंध समिती देसाईगंजच्या वतीने गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील सभागृहाच्या पटांगणावर “जागतिक दिव्यांग दिनाचा कार्यक्रम आज शनिवार १७ डिसेंबर २०२२ ला दुपारी २.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. तसेच सायंकाळी ७.०० ते १०.०० वाजता पर्यंत अंध कलाकारांचा पंचरंगी म्युझिकल अर्केस्त्र आर्केस्ट्रा चे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक दिव्यांग दिन साजरा करतांना Castrol यामध्ये ‘दिव्यांग’ बांधवांना आमंत्रित करून त्यांना भेट स्वरुपामध्ये काठी, अन्नधान्याची कीट वगैरे दिले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here