ज्ञानदीप वाचनालय चामोर्शी तर्फे नवनियुक्त पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांचा सत्कार

356

The गडविश्व
चामोर्शी, १५ डिसेंबर : चामोर्शी पोलीस स्टेशन मध्ये नुकतेच नवनियुक्त पोलीस निरीक्षक राजेश खांडवे रुजू झाले त्यानिमित्त स्थानिक ज्ञानदीप वाचनालयातर्फे त्यांचे गुरुवार १५ डिसेंबर रोजी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी अभ्यासिकेचे पदाधिकारी विलास चिचघरे, तेजस मेकर्तीवार, शुभम समर्थ, आकाश नागापुरे, युद्धिष्टीर सुरजागडे,
सुशांत सोमनकर, मंगेश साखरे, अश्विन पंचलवार, आदित्य सातपुते तसेच इतर सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

(The गडविश्व) (Gadchiroli News Updates) (Rajesh Khandawe) (Croatia vs Morocco) (IRCTC Share Price)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here