हेडफोन शिवाय अशाप्रकारे ऐका जगभरातील रेडिओ स्टेशनवरील गाणे, घडामोडी

817

The गडविश्व

आपल्या मोबाईल वर रेडिओ वरील गाणे, घडामोडी ऐकण्याकरिता हेडफोन किंवा रेडिओ ऍप असणे आवश्यक होते. परंतु आता आम्ही एक ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे कोणत्याही हेडफोन शिवाय जगभरातील रेडियो स्टेशनचा आस्वाद घेता येणार आहे. रेडिओ सुरू असतांना तुम्ही इतरही ऍप चा वापर करू शकता.

खाली एक लिंक दिली आहे.

http://radio.garden/live

– वरील लिंक वर क्लिक करा
-लिंक वर क्लिक केल्यास तुम्ही -तुमच्या मोबाईल मधल्या ब्राऊजर वर जाल.
– एक पृथीचा गोल अवतरेल
– त्या वर असंख्य हिरवे बिंदू निदर्शनास येणार.
– तूम्ही ज्या बिंदू ला टच करणार त्या शहरातिल रेडीओ स्टेशन सूरू होईल.
– यातुन तुम्हाला जगभरातील रेडिओ स्टेशनचा आस्वाद घेता येईल.
– या करिता कोणत्याही हेडफोन्सची आवश्यकता नाही.
तर ही ट्रिक कशी वाटली अवश्य कळवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here