Total : ३१५४ जागा पदाचे नाव & तपशील : (ग्रामीण डाक सेवक- GDS) शैक्षणिक पात्रता : (i) १०वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र. वयाची अट : २३ ऑगस्ट २०२३ रोजी १८ ते ४० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट] Fee : General/OBC/EWS: ₹१००/- [SC/ST/PWD/महिला : फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ ऑगस्ट २०२३ नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र & गोवा अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख : २४ ते २६ ऑगस्ट २०२३ अधिकृत वेबसाईट : पाहा
The गडविश्व
सीतारामराजू, दि. १८ : आंध्रप्रदेशच्या अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यातील मारडपल्ली जंगलात आज पहाटे झालेल्या चकमकीत नक्षल चळवळीचा प्रमुख नेता गजर्ला रवी उर्फ उदय...